Pune News

पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित!

July 8, 2024

पुणे सिटी लाईव्ह मीडिया नेटवर्कची खास बातमी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज झाले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांच्या तैनातीनंतर आता....

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पैशाची मागणी केल्यास होणार कडक कारवाई!

July 4, 2024

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी....

Pune:कात्रज जवळील तलावात सोडले जात आहे सिमेंटचे पाणी !

July 3, 2024

पुणे: कात्रज जवळील जांभुळवाडी तलावात जवळपासच्या RMC प्लान्टद्वारे सिमेंटचे पाणी सोडले जात असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. हे पाणी तलावातून पुढे वाहून जवळपासच्या विहिरी....

Pune:जगत्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

July 2, 2024

आज पुण्यातील पुलगेट येथून जगत्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पावन पादुकांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली. आषाढीवारीच्या निमित्ताने हजारो वारकऱ्यांनी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी....

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचं पुण्यात आगमन !

June 30, 2024

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन झालं आहे. दोन दिवसांच्या मुक्कामासाठी....

भंडारा-साकोली उड्डाणपुलावर अपघात: दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू

June 30, 2024

भंडारा-साकोली उड्डाणपुलावर अपघात: दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू भंडारा-साकोली येथील उड्डाणपुलावर रायपूरवरून नागपूरच्या दिशेने जात असलेली कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात एक जण....

संगमपूल येथे संत तुकाराम महाराज पालखीचं आगमन

June 30, 2024

आज सायंकाळी पाच वाजता संगमपूल येथे संत तुकाराम महाराज पालखीचं आगमन झाले. ही पालखी देहू वरून सुरू होऊन पंढरपूरच्या दिशेने जात आहे. पालखीच्या स्वागतासाठी भक्तगण....

Pune : विश्रांतवाडी आळंदी रोडवर एक भीषण अपघात

June 30, 2024

pune  : अज्ञात कार चालकाच्या बेफिकीरपणामुळे अपघात, एकाचा मृत्यू pune news: विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तक्रारीनुसार, २८ जून २०२४ रोजी रात्री २:३० ते....

आळंदीवरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्याकडे रवाना , रविवारची सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी !

June 30, 2024

आळंदीवरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्याकडे रवाना: भक्तांचा समुद्र लोटला आळंदीवरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने निघाली असून, आज रविवारच्या सुट्टीमुळे पिंपरीचिंचवड परिसरातील भक्तांनी मोठ्या प्रमाणात....

पुणे :वारकरी पुण्यात,पण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत ,दुरुस्तीचे काम सुरू

June 29, 2024

आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पुण्यात येणार असताना पुणे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची बातमी समोर आली आहे. खडकवासला जॅकवेलमध्ये शॉर्टसर्किटमुळे आज पाणीपुरवठा यंत्रणा बंद पडली आहे.....

PreviousNext