Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Tag

Pune News

पुण्यात भाजपचा दबदबा कायम, राष्ट्रवादी-काँग्रेसची काही मतदारसंघांत मुसंडी: 2024 विधानसभा निवडणूक…

पुण्यात भाजपचा प्रभाव कायम, काँग्रेस व राष्ट्रवादीला संधी: विधानसभा निवडणूक 2024 अपडेट्स पुणे, 2024 विधानसभा निवडणूक अपडेट: पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली असून, उर्वरित चार…
Read More...

खडकवासला : रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे तिसऱ्या स्थानी असून त्यांना मोठी पिछेहाट !

विधानसभा निवडणूक 2024: खडकवासला मतदारसंघातील चौथ्या फेरीचे निकाल खडकवासला विधानसभा मतदारसंघात चौथ्या फेरीच्या मतमोजणीनंतर भारतीय जनता पक्षाचे भीमराव धोंडिबा तपकीर आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सचिन शिवाजीराव दोडके मागे…
Read More...

विधानसभा निवडणूक २०२४: पुण्यात वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल !

Pune :पुणे शहरातील स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत गणेश कला क्रीडा रंगमंच येथील मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने पी.एम.पी.एम.एल बसेसद्वारे मतपेट्या…
Read More...

गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा – २०२४

गुरु नानक जयंती म्हणजेच प्रकाश पर्व हा शीख धर्मातील एक महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पूर्णिमेच्या दिवशी गुरु नानक देव यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी शीख धर्माचे पहिले गुरु, गुरु नानक देव…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुणे विमानतळावर आगमन; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज पुणे विमानतळावर उत्साहात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर राज्यातील काही प्रमुख नेते…
Read More...

दाना चक्रीवादळ काय आहे, कुठे आहे आणि महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे?

दाणा चक्रीवादळ फोटोचक्रीवादळे ही अरबी समुद्रातील उष्ण प्रदेशातील समुद्र तापमानामुळे तयार होणारी भयानक वादळे आहेत. त्यातल्या त्यात, “दाना” चक्रीवादळ हे विशेषतः अरबी समुद्राच्या पश्चिम भागात निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाचे नाव ‘दाना’…
Read More...

Pune News:महालक्ष्मी दर्शनाला जात असताना चोरी,२.४५ लाखांची सोन्याची चैन हिसकावली !

पुणे, दि. १९ ऑक्टोबर २०२४ – पुण्यातील स्वारगेट परिसरात सारसबाग गणपती मंदिरासमोरील (Pune News today) फुटपाथवर एका अनोळखी इसमाने २.४५ लाख रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली. फिर्यादीचे वडील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जात असताना…
Read More...

Pune News : बिबवेवाडीतील तरुणावर सिमेंट ब्लॉकने हल्ला, बसल्या बसल्या झाले भांडण !

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२४ – बिबवेवाडी (Bibvewadi News ) येथील इंदिरानगर परिसरात एका तरुणावर चार इसमांनी भांडणाच्या वादावरून हल्ला केला. फिर्यादी तरुणाच्या डोक्यावर सिमेंटचा ब्लॉक मारून गंभीर दुखापत करण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणात…
Read More...

Pune News: एस बी रोड परिसरात चंदनाची झाडे चोरी: ६०,००० रुपयांचे नुकसान

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२४ – एस बी रोड(SB Road Pune) परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून (Pune News Today)चंदनाची दोन झाडे कापून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे जवळपास ६०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी या…
Read More...

Pune News :पुण्यातील बिबवेवाडी परिसरात रिक्षात प्रवास करणाऱ्या तरुणावर हल्ला: दोघे आरोपी अटकेत

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२४ – बिबवेवाडी (Bibvewadi News )परिसरात एका(Pune News today) तरुणावर रिक्षामध्ये प्रवास करत असताना दोन इसमांनी हल्ला करून त्याच्याकडून मोबाईल हिसकावण्याचा आणि रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी दोन…
Read More...