Pune News : पुणेकर पाणी टँकरसाठी पैसे देऊ नका! PMC कडून मोफत टँकर
PMC द्वारे पाठवलेले टँकरचे चालक पैसे मागत असल्यास तक्रार नोंदवा!
महत्त्वाची सूचना:
Pune News : पुणे शहरात पाणी टंचाई असलेल्या भागात PMC द्वारे मोफत टँकर पुरवले जातात. जर तुम्हाला टँकरसाठी पैसे मागितले जात असतील तर त्वरित तक्रार नोंदवा.…
Read More...
Read More...