Pune Police : पुणे पोलिसांची धडक कारवाई: गणेशोत्सवापूर्वी २८ किलो गांजा जप्त, एकास अटक!
पुणे, २५ ऑगस्ट २०२५: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे शहरात अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार, वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई करत २८ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’s crackdown: … Read more