Accident : महाळुंगे येथे हायवा गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

Pune news

महाळुंगे येथे हायवा गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू खेड, दि. ७ ऑगस्ट: म्हाळुंगे येथे (Pune news )आज सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. (Pune)हा अपघात इंड्रोन्स चौकाजवळ एचपी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ६:४५ च्या सुमारास मयत सिताराम सुरेश शिंदे (वय २५) हे आपली मोटरसायकल घेऊन जात असताना … Read more

PUNE : पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे या वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध

पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना PUNE NEWS : पुणे शहरामध्ये सध्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत तसेच पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे रस्त्यांची वहन क्षमता कमी झालेली आहे. तसेच शहरातील रस्त्यावरील स्लो मुव्हीग वाहनांमुळे देखील वाहतूक कोंडी होत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण होत आहे. वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या … Read more

सावधान पुणेकर ! निरा देवघर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, विसर्ग वाढवण्याची तयारी

Pune news

निरा देवघर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ: विसर्ग वाढवण्याची तयारी पुणे: निरा देवघर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या विसर्गात वाढ करून एकूण ७ हजार ६९ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये करण्यात येणार आहे. या संदर्भात नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक अभियंता श्रेणी १, निरा पाटबंधारे उपविभागाचे इंजिनियर यो. स. भंडलकर … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगांव इथं ग्रामपंचायत सदस्यास बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करणारे 4 आरोपी जेरबंद

Pune news

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगांव इथं ग्रामपंचायत सदस्याच्या अपहरणाचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. बंदुकीचा धाक दाखवून चार आरोपींनी ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण केले होते. या प्रकरणात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत चारही आरोपींना जेरबंद केले आहे. ♦️ अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई अत्यंत कौतुकास्पद ठरली असून, आरोपींना ताब्यात घेतल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये मोठा दिलासा मिळाला … Read more

पुण्यातील ‘तिच्या’ पहिल्याच ऑफिस मिटींगमध्ये काय घडलं? तरुणीचा व्हिडीओ व्हायरल !

पुण्यातील ‘तिच्या’ पहिल्याच ऑफिस मिटींगमध्ये काय घडलं? तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल पुणे: सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने खळबळ उडवून दिली आहे. पुण्यात एका तरुणीने ऑफिसच्या बैठकीत डान्स करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडीओ तिच्या पहिल्याच ऑफिस मिटींगमध्ये घेतलेल्या अनपेक्षित डान्सने सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये महिला कर्मचारी तिच्या सहकाऱ्यांबरोबर कॉन्फरन्स … Read more

धुरंधर क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक यांचे निधन !

♦️ अंशुमन गायकवाड यांनी 1975 ते 1987 या काळात भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते. धुरंधर क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक तसेच निवडकर्ते अंशुमन गायकवाड यांचं दीर्घ आजारानं वडोदरा इथं निधन झालं आहे. ♦️ अंशुमन गायकवाड यांनी 1975 ते 1987 या काळात भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते.

Pune : कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य !

सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य Pune : मा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी दि. ०५ जुलै, २०२४ रोजी सन २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणात, कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पन्नात मोठ्या वाटाचा उल्लेख करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व … Read more

महाराष्ट्रातील मुलींसाठी मोफत शिक्षणाची सुवर्णसंधी: वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना लाभ

महाराष्ट्रातील मुलींसाठी मोफत शिक्षणाची सुवर्णसंधी: वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना लाभ Pune : महाराष्ट्र राज्य सरकारने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मुलींना पदवी, पदविका आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने घेतला आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया या … Read more

मुळशी धरण परिसरात मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढविला !

Pune news

आपणास याद्वारे कळविण्यात येते की, मुळशी धरण परिसरात मुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्यावरून सोडण्यात आलेला २५०० क्युसेक्स विसर्ग वाढवून सायंकाळी ५ वाजता ५०००-७५०० क्युसेक करण्यात आला आहे. पर्ज्यन्यवृष्टी व आवक वाढल्यास विसर्गात वाढ करून १०,००० क्युसेक्स करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सावध राहावे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचनांचे पालन करावे. खबरदारीच्या सूचना: संपर्क: आपत्कालीन मदतीसाठी तात्काळ … Read more

अतिवृष्टीचा कहर: पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीचा इशारा, बचाव कार्य सुरू

पिंपरी चिंचवड परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 🔴 चिंचवड येथील रिव्हरव्ह्यू ब्रिज पाण्याची पातळी वाढल्याने बंद🔴 मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली; कृपया त्या भागात जाणे टाळा🔴 इंडियन कॉलनी/ महाराष्ट्र कॉलनी प्रभावित; बचाव कार्य चालू आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तात्काळ ११२ किंवा ९५२९ ६९ १९ ६६ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन … Read more