Pune News : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे OFC तोडून पुन्हा जोडणी

Pune News

Pune News पुण्यात गटारीतील OFC तोडून कंपनीने पुन्हा जोडणी सुरू केली! पुणे: पुण्यात(Pune News) पावसाळी गटारी खोदण्यासाठी महापालिकेने OFC (ऑप्टिकल फायबर केबल) काल तोडले होते. मात्र, आज सकाळी, संबंधित कंपनीने कोणत्याही परवानगीशिवाय आणि महापालिकेच्या माहितीशिवाय पुन्हा केबल जोडण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेच्या कारवाईवर आणि कंपनीच्या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह … Read more

Pune News: ‘वॉन्टेड’ कामवाली ला अटक! सोसायटीमधून दागिने चोरून पळून जायची हि मोलकरीण !

सोसायटीमधून दागिने चोरून पळून जायची हि मोलकरीण

Pune News:सोसायटीमध्ये मोलकरीणचे काम घेऊन घरे लुटणारी महिला अटक! कल्याणीनगर: पुण्यातील (Pune )कल्याणीनगर येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरात मोलकरीण म्हणून काम करत असलेल्या महिलेने घरातील मालकांचे १३.३६ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.(Pune News ) याप्रकरणी येरवडा पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपी महिलेला अटक केली आहे. आरोपी महिलेने कशी केली चोरी? … Read more

SEBI Chairman and SEBI website: गुंतवणूकदारांसाठी हि माहिती असायलाच हवी !

sebi chairman sebi official site sebi site www sebi com official website of sebi sebi website sebi

सेबी चेअरमन आणि सेबी वेबसाइट(SEBI Chairman and SEBI website): गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शक सेबी चेअरमन: SEBI Chairman and SEBI website:भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) भारतातील वित्तीय बाजारपेठांचे नियमन करणारी स्वायत्त संस्था आहे. सेबीचे नेतृत्व श्रीमती माधबी पुरी बुच यांनी केले आहे, ज्या 1 मार्च 2022 रोजी SEBI च्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. सेबी वेबसाइट: SEBI ची … Read more

Pune पुण्यात चालू होती ऑनलाईन सिगारेट आणि तंबाखू विक्री , विक्रेत्यांवर धडक कारवाई!

Pune City Crime Branch crackdown on e-cigarette sellers

पुणे शहर गुन्हे शाखेची ई सिगारेट विक्रेत्यांवर धडक कारवाई पुणे, ७ जून २०२४ – पुणे (Pune )शहरातील ई सिगारेट, वेप आणि तंबाखूजन्य फ्लेवर विक्रेत्यांवर आज पुणे शहर गुन्हे शाखेने मोठी छापा कारवाई केली. मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री प्रविण पवार, आणि मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे … Read more

Pune Rains:पुण्यातील जोरदार पावसाने शहराची दाणादाण; रस्ते जलमय, नागरिक त्रस्त

Pune Rains:आजच्या एका दिवसाच्या जोरदार पावसामुळे पुणे शहरातील परिस्थिती अक्षरशः दाणादाण झाली आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे आणि प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅममध्ये अडकला आहे. रविंद्र धंगेकर, पुण्यातील काँग्रेस नेते आणि @DhangekarINC हँडलवरून ट्विट करून यांनी या परिस्थितीवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “पाऊस झाला मोठा…. नालेसफाई घोटाळा झाला … Read more

Pune : पद्मावती परिसरातील पूर परिस्थिती, स्कूटीसह वाहून गेला व्यक्ती !

पुणे बातम्या

पुणे, 4 जून 2024: मागील काही दिवसांपासून पुण्यातील मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. पद्मावती परिसरातील पुणे-सातारा रोडवरही पुराचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. काल, पद्मावती परिसरात एक व्यक्ती आपल्या स्कूटीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला. या घटनेचा व्हिडिओ … Read more

ब्रेकिंग | Amul च्या दुध दरात वाढ ! Amul milk price hike

ब्रेकिंग | अमूलच्या दुधाच्या दरात वाढ (Amulच्या दुधाच्या दरात वाढ)Braking | Amul milk price hike (Amul milk price hike) मुंबई – देशभरात दूध विक्री करणाऱ्या अमूलने आज (3 जून 2024) पासून दुधाच्या दरात वाढ केल्याची घोषणा केली आहे. या वाढीनंतर अमूल गोल्ड आणि अमूल तृप्त (Taza) यांच्या दरात 2 रुपये प्रति लीटर वाढ झाली आहे. … Read more

Pune News  : उंड्रीमध्ये स्टॉक ट्रेडिंगमध्ये नफा मिळवता येईल असे आमिष दाखवून महिलेला २२ लाखाला लुटले !

उंड्रीमध्ये स्टॉक ट्रेडिंगमध्ये नफा मिळवता येईल असे आमिष दाखवून महिलेला २२ लाखाला लुटले !

उंड्री, पुणे – स्टॉक ट्रेडिंगमध्ये(Stock trading) नफा मिळवता येईल असे आमिष दाखवून एका ४८ वर्षीय महिलेला २२,०५,००० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फिर्यादी महिला उंड्री, पुणे (Undri, Pune)येथे राहतात. कोंढवा पोलीस स्टेशन(Kondhwa Police Station)मध्ये गुन्हा क्रमांक ६१९/२०२४ नोंदविण्यात आला असून, भादंवि कलम ४२० आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क) (ड) अंतर्गत गुन्हा दाखल … Read more

मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार

शांती सैनिक म्हणून सेवा करताना, महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय लष्कराच्या, मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारानं गौरव.

Pune : वाडेबोलाईत कचऱ्याची समस्या: नागरिकांची प्रशासनाकडे आर्त हाक

वाडेबोलाईत (wadebholai News )कचऱ्याची समस्या: नागरिकांचे प्रशासनाकडे आर्त आवाहन वाडेबोलाई, पुणे – वाडेबोलाई परिसरातील नागरिकांनी कचऱ्याच्या समस्येवर आवाज उठवला आहे. दीपांशु गुप्ता (@Deepans85177761) यांनी ट्विट करून पुणे महानगरपालिका (PMC) आणि पुणे सिटी लाईव्ह (@punecitylive) यांना या समस्येबाबत लक्ष वेधले आहे. दीपांशु गुप्ता यांच्या ट्विटनुसार, वाडेबोलाईत २० हून अधिक घरे असलेल्या त्यांच्या सोसायटीमध्ये कचऱ्याचे डबे नाहीत. … Read more