SUZLON चा शेअर या महिन्यात ₹55 च्या वर जाईल !
SUZLON चा शेअर या महिन्यात ₹55 च्या वर जाईल! नमस्कार शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनो, मी तुमचा शेअर बाजारातील मित्र, महेश . आज मी तुम्हाला SUZLON या कंपनीच्या शेअरबद्दल माहिती देणार आहे. SUZLON ही एक भारतीय कंपनी आहे जी वायू आणि सौर ऊर्जा क्षेत्रात काम करते. कंपनीचे शेअर्स सध्या ₹45 च्या आसपास आहेत. … Read more