बाणेर रोडवर मेट्रोचे काम सुरु, वाहतूक बंद
बाणेर रोडवर मेट्रोचे काम सुरु, वाहतूक बंद baner pune : पुणे महानगरपालिके (Pune Municipal Corporation) च्या चतुःश्रृंगी वाहतूक विभाग ( transport department) अंतर्गत बाणेर (Baner)रोडवर मेट्रोचे काम सुरु आहे. या कामाअंतर्गत बाणेर रोडवरील ग्रीन पार्क हॉटेल जंक्शन ते पल्लोड फार्म रोड दरम्यान पोर्टल बिम लॉचींगचे काम करण्यात येणार आहे. सदरचे काम करतेवेळी बाणेर रोडवरील वाहतूक … Read more