Pune : आईची माफी मागितली आणि गळफास घेऊन काँग्रेस नेत्याची आत्महत्या !
Pune : पुणे शहर काँग्रेस पदाधिकार्यांची दुःखद आत्महत्या विश्रांतवाडी : विकास शिवाजी टिंगरे कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत सापडले विश्रांतवाडी, पुणे: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि विश्रांतवाडी ब्लॉक अध्यक्ष विकास शिवाजी टिंगरे यांच्या आत्महत्येचे वृत्त मंगळवारी दुपारी पुणे शहराला धडकले. धानोरी येथील पोरवाल रोडवर असलेल्या पतसंस्थेच्या कार्यालयात टिंगरे हा लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही संतापजनक घटना सायंकाळी … Read more