PMPML निगडी आगारातील वाहक-चालकांनी चोरी रोखली, चक्कर येऊन पडलेल्या प्रवासी मुलीला मदत केली

PMPML चा निगडी आगार कर्तव्यात स्मार्ट पुणे:-पीएमपीएमएलच्या निगडी आगारातील वाहक-चालकांनी कर्तव्यात स्मार्ट असल्याचे दिसून आले आहे. नुकतीच निगडी आगारातील वाहक-चालकांनी एका प्रवाशाची बॅग, स्मार्टफोन, सोनसाखळी चोरी रोखली. तसेच, दांडेकरपुल येथे चक्कर येऊन पडलेल्या प्रवासी मुलीला ताबडतोब दवाखान्यात दाखल केले. यामुळे प्रवासी आणि नागरिकांनी वाहक-चालकांच्या कार्याचे कौतुक केले आहे. कात्रज ते भक्ती शक्ती (बायपास) या मार्गावर … Read more