Former Pune Mayor Shantilal Suratwala Passes Away:पुण्यावर दुहेरी शोककळा: माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन!
पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला (वय ७६) यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे शहरावर हा दुसरा मोठा आघात झाला असून, राजकीय वर्तुळात मोठी … Read more