school

दुसरीपर्यंतच्या शाळांची वेळ सकाळी नऊ नंतरची, नवीन वर्षात नवीन वेळ,शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची घोषणा

पुणे,दि.19 डिसेंबर, 2023 : 2024 पासून दुसरीपर्यंतची शाळा सकाळी नऊनंतर असेल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली...