अदानी समूहाचे अध्यक्ष श्री. गौतम अदानी यांनी राज ठाकरेंना त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट दिली.

  MaharashtraUpdates: अदानी समूहाचे अध्यक्ष श्री. गौतम अदानी यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी शिष्टाचार भेट घेतली. राज्यातील विविध मुद्द्यांवर आणि महाराष्ट्रातील उद्योगाच्या विकासावर चर्चा करण्यासाठी दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीमुळे राज्यात अदानी समूहाच्या प्रस्तावित गुंतवणुकीबाबत मनसेच्या भूमिकेबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राज्यात अदानी समूहाच्या प्रस्तावित … Read more