पिंपरी: सोशल मीडियावर पिस्तुलासह रील बनवून व्हायरल करणे पडले महागात; सांगवी पोलिसांनी आरोपीला केली अटक
पिंपरी-चिंचवड: सोशल मीडियावर हातात पिस्तूल घेतलेला व्हिडिओ व्हायरल करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे सांगवी पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही घटना जुनी सांगवी येथे उघडकीस आली. आरोपी ओम ऊर्फ नन्या विनायक गायकवाड (वय २१) याच्या हातात … Read more