दहावीचा निकाल कधी लागणार आहे 2025 ? अरे इथे पहा ! ssc result 2025 maharashtra board

Maharashtra Board SSC Result 2025 ची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून दहावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच १३ मे 2025 रोजी जाहीर होणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. 📌 काय म्हणते निकालाची अधिकृत माहिती? महाराष्ट्र बोर्डाने … Read more