SSV Shri Siddhivinayak Vadapav : ट्रेडमार्कची नक्कल करून फसवणूक; पिंपरीमध्ये दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमध्ये एका प्रसिद्ध वडापावच्या हॉटेलच्या नावाचा ट्रेडमार्क बदलून त्याची नक्कल केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘एसएसव्ही श्री सिद्धिविनायक वडापाव’ या नावाची हुबेहुब नक्कल करून ‘एसएसटी श्री सिद्धिविनायक वडापाव’ या नावाने हॉटेल सुरू ठेवल्याचा आरोप या आरोपींवर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर सोमेश्वर लाड (वय ३९, रा. मोशी) यांनी … Read more