Supriya Sule:जलसंधारण विभागातील ८ हजार पदांची भरती तातडीने पूर्ण करा: सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे, १२ सप्टेंबर: राज्यात मृद व जलसंधारण विभागातील (Soil and Water Conservation Department) सुमारे ८ हजार ६६७ पदांची भरती प्रक्रिया (Recruitment process) तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. गेल्या वर्षभरापासून ही भरती प्रलंबित असल्यामुळे अनेक अभियंते (Engineers) चिंतेत आहेत, असे … Read more

मुळशीतील नागेश्वर मंदिरातील मूर्ती विटंबना प्रकरणी तणाव; सुप्रिया सुळे यांची कठोर कारवाईची मागणी

पौड, दि. ५ मे २०२५: मुळशी तालुक्यातील पौड गावातील नागेश्वर मंदिरात (Nageshwar temple in Mulshi )अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची … Read more

Supriya Sule birthday : खा. सुप्रिया सुळे ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Supriya Sule birthday: बारामती लोकसभा मतदारसंघाचा संसदेतील बुलंद आवाज, राज्यातील प्रश्नांवर आपल्या अभ्यासू मांडणीतून केंद्र सरकारला जाब विचारणाऱ्या आणि निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या कर्तव्यदक्ष खा. सुप्रिया सुळे ताई, आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जनतेची इमाने इतबारे सेवा करण्यासाठी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना. सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रगल्भ नेतृत्वाखाली बारामती मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक … Read more