तामिळनाडूमध्ये पावसाचा तांडव, २ दिवसांत पुरामध्ये १० जणांचा मृत्यू

पुणे,दि.२० डिसेंबर २०२३ : तामिळनाडूमध्ये गेल्या दोन तीन दिवसांत पावसाचा तांडव सुरु असून गेल्या दोन दिवसांत पुरामध्ये तिरुनेलवेली व तुतिकोरिन जिल्ह्यांत १० जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाच्या अतिवृष्टीमुळे येथील जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून, पाणी साचल्यामुळे शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात अली आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. … Read more