Tiranga Rally शहीद जवान गणेश भोसले यांच्या स्मरणार्थ तिरंगा रॅली

जामखेड मध्ये शहीद जवान गणेश कृष्णाजी भोसले यांच्या स्मरणार्थ तिरंगा रॅली काढण्याचा आयोजन करण्यात आले होते . रॅलीमध्ये सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, पोलिस, आजी-माजी सैनिक, एनसीसी कॅडेटस्, सामाजिक संघटनांचे सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टर, पत्रकार उपस्थित होते. पुणे में स्विफ्ट की कीमत या रॅलीमध्ये भोसले यांच्या तसेच इतर सैनिकांच्या तसेच शहीदांच्या फोटोंनी सज्ज … Read more