Tirumala tirupati laddu : तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि फिश ऑईल!

तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि फिश ऑईल!

खळबळजनक: तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि फिश ऑईल! Tirumala tirupati laddu :तिरुपती बालाजीचा लाडू प्रसाद तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रद्धेय स्थळांपैकी एक आहे. या मंदिरातील लाडू प्रसाद लाखो भाविकांमध्ये वितरित केला जातो. मात्र, तिरुमला तिरुपती देवस्थानने तयार केलेल्या या प्रसादावर सध्या गंभीर आरोप केले गेले आहेत. चंद्रबाबू नायडू यांचा खळबळजनक … Read more