Titanic submarine : बेपत्ता टायटन पाणबुडीचा स्फोट , पाचही जणांचा मृत्यू !
Titan Submarine Update : टायटॅनिकचे (Titanic) अवशेष पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी काही दिवसांपासून बेपत्ता होती याबाबत अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. अमेरिकन नौदलाला बेपत्ता टायटन पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. अमेरिकन कोस्ट गार्ड अधिकाऱ्यांना टायटॅनिक जहाजाजवळ टायटन पाणबुडीचे काही अवशेष सापडले आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणबुडीचा काही दिवसांपूर्वीच स्फोट झाला असल्याचं आढळून आलं आहे. पाणबुडीच्या … Read more