वाघोलीतील गांजा विक्री करणारी ‘छकुली’ अखेर तडीपार! कायद्याने उचलले कठोर पाऊल
वाघोली: वाघोली परिसरात गांजा विक्रीसारखा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या आणि नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या छकुली राहुल सुकळे या महिलेवर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार…
Read More...
Read More...