Wahida Rahiman : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहिमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार !

Wahida Rahiman : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहिमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मुंबई, २६ सप्टेंबर २०२३: ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहिमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज या घोषणेची माहिती दिली. वहिदा रहिमान यांना हिंदी सिनेसृष्टीतील त्यांच्या आजीवन योगदानासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. रहिमान यांनी आपल्या कारकिर्दीत … Read more