Weather Update : पुणेकरांनो, घरातच राहा, खूप गरजेचं असेल तरच बाहेर पडा! जिल्ह्यासाठी ‘रेड…
Pune : पुणे जिल्हा प्रशासनाने आत्ताच एक मोठी आणि महत्त्वाची सूचना जारी केली आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी पुढचे तीन ते चार तास धोक्याचे असणार आहेत, कारण हवामान विभागाने 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी केला आहे. या काळात, विशेषतः घाट परिसरात…
Read More...
Read More...