ध्रुव राठी कडून जिओच्या दरवाढीवर कडक टीका: मनमानी लूट सहन नाही करणार !
ध्रुव राठी : “जिओची मनमानी लूट सहन नाही करणार” मुफ्त नेट देऊन आधी लोकांना सवय लावली आणि आता जिओ १० पट जास्त वसूली करत आहे. टेलीकॉम बाजारातील कंपन्यांची ही मनमानी लूट सहन नाही करणार. ध्रुव राठीचे ट्विट ध्रुव राठी (पैरोडी) यांनी ट्विटरवर एका ट्विटद्वारे जिओच्या दरवाढीवर टीका केली आहे. “मुफ्त नेट देऊन आधी लोकांना सवय … Read more