Maha Traffic app : वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी महा ट्राफिक अँप लॉन्च !
वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी महा ट्राफिक अँपची मदत घ्या पुणे : महाराष्ट्र पोलीस दलाने वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी महा ट्राफिक अँप उपलब्ध करून दिले आहे. या अँपच्या माध्यमातून वाहन चालकांना त्यांच्या वाहनावरील चलनाची माहिती मिळू शकते. तसेच, चुकीचे चलन झाल्यास तक्रार करणे देखील शक्य आहे. महा ट्राफिक अँप डाऊनलोड करण्यासाठी, वाहन चालकांनी त्यांच्या मोबाईल फोनमध्ये … Read more