Recruitment : आयटीआय उत्तीर्णांपासून ते पदवीधरांपर्यंत सर्वांना , नोकरीची मोठी संधी !
मुंबई: ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) ने विविध पदांसाठी भरती सुरू केली आहे. (becil recruitment 2023) या भरती मोहिमेद्वारे तंत्रज्ञ, अभियंता आणि इतर तज्ञांसह एकूण 284 पदे भरली जातील.
या पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार https://www.becil.com या अधिकृतवेबसाइट वरती सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मार्च 2023 आहे.
BECIL ही सरकारी मालकीची सल्लागार कंपनी आहे जी प्रसारण, दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सेवा प्रदान करते. या क्षेत्रातील नामांकित संस्थेत काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही भरती मोहीम एक उत्तम संधी आहे.
अधिक माहितीसाठी इथे क्लीक करा .