आपल्या प्रिय व्यक्तीला आदराने बोलण्यासाठी सम्मान आदरातिर्थ्य देण्यासाठी त्याच्या विषयी आपल्याला असलेली काळजी प्रेम आपुलकी आदर व्यक्त करण्यासाठी ह्या शब्दाचा नियमितपणे महाराष्टीयन लोकांकडुन वापर केला जात असतो.
याचसोबत जेवलीस का जेवलास का?ही एक नवीन गंमतीदार पदधत आहे जिच्यादवारे महाराष्टीयन व्यक्ती तरूण तरुणी एकमेकांना अप्रत्यक्षपणे आय लव्ह यू म्हणुन आपले प्रेम व्यक्त करत असतात.
म्हणजेच महाराष्टीयन लोक एकमेकाला डायरेक्ट आय लव्ह यु न म्हणता जेवलीस का जेवलास का?असे म्हणत असतात.