२ हजार रुपये महिना हप्ता मागायचा हडपसर चा गुंड ! पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
Pune हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर, येथे रिक्षा स्टँड (Auto Rickshaw Stand) परिसरात दहशत (Terror) माजवणाऱ्या आरोपीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. आरोपी बाळू भिमराव डोके (वय ४८) याने रिक्षा स्टँडवर असलेल्या फिर्यादीला धमक्या (Threats) दिल्या आणि त्याच्या रिक्षाची काच फोडून नुकसान (Damage) केले होते. दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी, फिर्यादी हडपसर येथील रिक्षा स्टँडवर … Read more