xAI च्या नवीन AI मॉडेल Grok 3 ची लाँच; “Just Grok It” पोस्टने सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा
एelon Musk यांच्या AI कंपनी xAI ने आपले नवीन आणि अत्याधुनिक AI मॉडेल Grok 3 लाँच केले आहे, ज्याने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये लाँच झालेल्या या मॉडेलबाबत मस्क यांनी म्हटले होते की, Grok 3 युजर्सच्या समस्यांवर असे उपाय देईल, ज्याची लोकांनी कधीच कल्पनाही केली नसेल. या नवीन मॉडेलच्या लाँचनंतर, xAI … Read more