Maharashtra Elections: मतदानाची शाई लगेच पुसली जातेय? निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; बोगस मतदानाची भीती!
Maharashtra Elections: लोकशाहीच्या उत्सवात मतदानानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई ही मतदाराची ओळख आणि अभिमान असते. मात्र, सध्याच्या निवडणुकीत ही शाई लावल्यानंतर लगेचच पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अनेक ठिकाणी समोर आला आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हा प्रकार बोगस मतदानासाठी तर केला जात नाही ना, अशी शंका व्यक्त केली … Read more