Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

विद्यार्थ्यांनो ! या दिवशी लागेल दहावीचा निकाल

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाची उत्सुकता सर्वच विद्यार्थ्यांना आहे. दहावी आणि बारावीच्या निकाला संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे कारण आता दहावी आणि बारावीच्या निकालाची संदर्भात एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेला आहे .

राहुल गांधींची शुक्रवारी पुण्यात सभा

https://punecitylive.in/?p=14410

आणि यामध्ये असे सांगण्यात आलेला आहे की दहावी आणि बारावीचा निकाल हा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे हा निकाल मे मध्ये मे च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्यातील पहिला आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

https://jobs.punecitylive.in/12th-pass-job-in-airport-direct-joining/

12th pass job in airport direct joining : 12वी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! विमानतळांवर थेट भरतीची शक्यता !

पश्चिम बंगाल: ईडी अधिकाऱ्यांवर हल्ल्याप्रकरणी सीबीआयची धाड; हजारो रायफली बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्ब जप्त

https://punecitylive.in/?p=14406

तर महत्वाचं काही अपडेट असेल तर आपण आपल्या ग्रुप वर अपडेट करत रहा त्यामुळे आपल्या व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा या पोस्टच्या सर्वात खाली तुम्हाला आपल्या व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चैनल ची लिंक मिळून जाईल. जॉईन करू शकता.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel