पिंपरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरीतील पीएमपी कामगार संघटनेच्या कार्यालयात सत्यनारायण महापूजा या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला शहरातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
या कार्यक्रमाला पिं.चिं.शहरातील प्रमुख पदाधिकारी नेते मा.प्रसादभाई शेट्टी (मा.नगरसेवक) मा.किरण देशमुख (अध्यक्ष:-राष्ट्रवादी कामगार सेल पिं.चिं.)मा.मयुर जाधव ( सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,महाराष्ट्र प्रदेश) मा.विजय कुमार मदगे साहेब (आगार व्यवस्थापक भोसरी ) मा.सुनिल दिवाणजी साहेब (पी.एम.पी.एम.एल हेडक्वाॅटर -२ प्रमुख ) मा.अजीजभाई शेख (अध्यक्ष आर.पी.आय.वाहतुक.आघाडी ) मा.संदिपभाऊ शिंदे (कार्याध्यक्ष कामगार सेल राष्ट्रवादी काँग्रेस पिं.चिं.शहर) मा.पै.विकास जगधने (युवा नेते) मा.रविभाऊ लांडगे (अध्यक्ष कासारवाडी यात्रा उत्सव कमिटी ) मा.बाणे साहेब (ATI PMPML),मा.पै.वैभव कांचन अध्यक्ष- कुस्ती महासंघ पिं.चिं.शहर)राष्ट्रवादी कामगार युनियनचे पदाधिकारी मा.सुनिलभाऊ नलावडे,मा.कैलास पासलकर,मा.हरिश ओहळ, मा.राजेश शिंदे ,मा.गणेश गवळी यांनी सदिच्छा भेटी देऊन कर्मचार्यांना शुभेच्छा दिल्या.
पीएमपीएमएलचे कर्मचारी अशोक कांचन यांचे चिरंजीव पै.वैभव कांचन याची कुस्ती महासंघाच्या पिं.चिं.शहर ‘अध्यक्षपदी ‘ निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने सत्कार त्यांचा आला.
यावेळी कामगार नेते,प्रफुल्ल शिंदे,आकाश तिवारी,अमोल घोजगे,समिर वाघेरे ,राजेश पठारे,रामदास गवारी,अविनाश घोगरे,आनंद महांगडे,पंढरी पोटफोडे,जितु पोरे ,विराज कसबे ,अंगद जाधव,संदीप सोमवंशी नारायण सानप,अविनाश कुदळे,शिवाजी कुदळे, बबन ढोले, गणेश भुजबळ ,इकबाल शेख,संतोष गायकवाड, लक्ष्मण सोळंके, केतन जाधव,दिगंबर कांबळे, सोमनाथ भोसले,राहुल हुलजुते इ.कामगार बंधु-भगिनी, हितचिंतक,सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियन पिंपरी चिंचवड विभागाच्या वतीने करण्यात आले असल्याचे सुनिल नलावडे यांनी सांगितले,मान्यवर पाहुण्यांचे स्वागत पिं.चिं.विभागाच्या वतीने,संतोष शिंदे,दिपक गायकवाड,संदिप कोंढाळकर,यांनी केले.