Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Category

ब्रेकिंग

breaking news in pune today in marathi

लोकसभेतून दोन दिवसाच्या कालावधीत 142 खासदारांचे निलंबन, सुप्रिया सुळे,अमोल कोल्हे यांचाही समावेश

पुणे,दि.19 डिसेंबर ,2023 : लोकसभेच्या इतिहासातील सर्वात मोठी बातमी, 141 खासदारांचे दोन दिवसांत निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे व मोहम्मद फैजल यांचाही समावेश आहे.लोकसभेच्या…
Read More...

जुन्नरच्या डिंगोरे गावाजवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू.

पुणे, दि.१८ डिसेंबर २०२३ :कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात ऐकून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आठ मृतांपैकी ४ जण हे एकाच कुटुंबातील आहेत. यामध्ये दोन लहान मुले व एक महिला आहे. रिक्षा,…
Read More...

लिबियात प्रवासी जहाजाचा भीषन अपघात,जहाज बुडुन 61 प्रवाशांचा मृत्यू.

पुणे, दि. 17 डिसेंबर 2023: लिबियाच्या समुद्रात जहाजाचा भीषण अपघात झाला आहे. जहाजमध्ये असणाऱ्या 61 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.या जहाजमध्ये ऐकून 86 प्रवासी प्रवास करत होते. हे जहाज लिबियातील जवरा शहरातून…
Read More...

जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

पुणे,दि.१३ डिसेंबर,२०२३: मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मराठी सृष्टीतील जुना नट हरवल्यामुळं सगळीकडे शोकाकुल पसरला आहे.रवींद्र बेर्डे हे मागील काही…
Read More...

मालगाडी रुळावरून घसरल्याने कसारा घाटातील वाहतूक ठप्प.

नाशिक,दि.11डिसेंबर 2023: इगतपुरी ते कसारा घाट दरम्यान मुंबई रेल्वे मार्गाकडुन येणाऱ्या मालगाडीचे सात डब्बे रुळावरून घसरल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन इतर प्रवाशी गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.हि घटना रविवारी रात्री सात च्या दरम्यान घडली…
Read More...

पुणे महानगरपालिका सफाई कामगार भरती 2023 , अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर

पुणे महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर सफाई कामगारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर Pune Municipal Cleaning Worker Recruitment : पुणे महानगरपालिका (PMC) शहराच्या स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांची मोठ्या प्रमाणावर भरती…
Read More...

Pimpri : पुणे पिंपरी येथे भीषण आग, मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात 7 जणांचा मृत्यू

Major fire in Pimpri : पुणे पिंपरी येथे भीषण आग, मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात 7 जणांचा मृत्यू पुणे, दि. 7 जुलै 2023 : पुणे पिंपरी येथील भोसरी औद्योगिक क्षेत्रात एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत 7…
Read More...

कार्तिकी एकादशीला राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस यांनी विठुरायाचे…

 ABP Majha Headlines: हिंदू धर्मात, कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्री विठ्ठलाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. आज कार्तिकी एकादशी असून, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नाशिकमधील…
Read More...

Pune : तेरा भाई किधर हैं , उसको बुला म्हणल्यामुळे कपाळावर लावुन गोळी झाडून तरुणाचा खून !

Pune News  : पुणे शहरातील खडक पोलीसांनी टोळीतील चार जणांना मकोका अंतर्गत अटक केली आहे. नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा (टोळी प्रमुख), गणेश उल्हासराव शिंदे, रोहीत संपत कोमकर आणि अमन दिपक परदेशी या आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे वाचा - १२ वि…
Read More...

Pune : हातावर चाकू ‘ पैसे देण्याची धमकी , जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला खडक पोलिसांनी अटक

Pune News : पुणे शहरातील खडक पोलीसांनी एका जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सागर बाळु मोहिते (वय 35, रा. शिवाजीनगर कामगार वसाहत, कामगार पुतळा पुणे) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर 2023…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More