नाशिकच्या तपोवनात १८०० झाडांवर कुऱ्हाड? रोहित पवारांचा सरकारला तीव्र विरोध !
नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी नाशिकमधील ऐतिहासिक तपोवन परिसरातील तब्बल १८०० झाडे तोडण्याच्या सरकारच्या कथित प्रस्तावित निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या वनवासातील तपोवनाच्या संदर्भाचा उल्लेख करत त्यांनी या वृक्षतोडीला कडाडून विरोध दर्शवला आहे. एका ट्विटद्वारे त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत सरकारला प्रश्न विचारले आहेत, तसेच यामागे ‘छुपा अजेंडा’ असल्याचा … Read more