COVID-19 : कोरोनामुळे भारताला धोखा ?, मोदींची आज भारतातील कोरोना बाबत आढावा बैठक
COVID-19: कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा भीती दाखवायला सुरुवात केली आहे. चीनपासून ते अमेरिकेपर्यंत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे हाहाकार माजला आहे. दरम्यान, भारतातही केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. याआधी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. भारताच्या शेजारील देश … Read more