बर्फातला हा शिवाजी महाराजचं पुतळा तुम्ही पाहिलंय का ?

0

प्रतिमाजम्मू काश्मीरमधील कुपवाड्यात बर्फाच्छादित शिवाजी महाराजांचा पुतळा!

पुणे: “आम्ही पुणेकर” या सामाजिक संस्थेद्वारे जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे नुकतेच स्थापित केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळा निसर्गाने बर्फाच्छादित करून ‘बर्फाभिषेक’ केला आहे.

एलओसी जवळील कुपवाडा येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं हे एक अत्यंत प्रेरणादायी आणि ऐतिहासिक क्षण आहे.

Jobs in Ahmednagar for Female: A Comprehensive Guide

या पुतळ्याचे लोकार्पण २६ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते.

बर्फाच्छादित शिवाजी महाराजांचा पुतळा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि अनेकांना प्रेरणा देत आहे.

जय शिवराय!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *