लाडका भाऊ नाही लाडका मजूर आहे तू ! जाणून घ्या योजने बद्दल सत्यता!
ladka bhau yojana :महाराष्ट्र सरकारने बेरोजगार तरुणांना रोजगार आणि कौशल्य विकासासाठी मदत करण्याच्या उद्देशाने ‘लाडका भाऊ’ योजना सुरु केली आहे. या योजनेचा उद्देश तरुणांना प्रशिक्षण देऊन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे आहे.(Pune)
योजनेचे फायदे:
- प्रशिक्षण भत्ता:
- 6 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी दर महिन्याला ₹8,000 ते ₹10,000 पर्यंत प्रशिक्षण भत्ता दिला जातो.
- रोजगार संधी:
- या योजनेद्वारे खासगी कंपन्यांमध्ये प्रशिक्षणाच्या स्वरूपात कामाची संधी मिळते.
सरकारी नोकरी! SSC MTS & हवालदार पदांसाठी लगेच अर्ज करा!
वास्तविकता:
महिना भर काम केल्यानंतर लाभार्थ्यांना फक्त ₹6,000 रुपये मिळतात. यामध्ये तुम्हाला पुणे आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये राहणे, खाणे यासारख्या गरजा अड्जस्ट कराव्या लागणार आहेत. या परिस्थितीत या शहरांमध्ये प्रशिक्षण घेतल्यास भत्त्याचा पुरेसा उपयोग होणे कठीण आहे. म्हणून, योजनेची सविस्तर माहिती घेणे आणि त्यानुसार निर्णय घेणे आवश्यक आहे.
महेश राऊत
Punecitylive.in