होमगार्ड नोंदणीसाठी अंतिम मुदत 14 ऑगस्ट
पुणे : होमगार्ड नोंदणीसाठी अंतिम मुदत 14 ऑगस्ट पुणे, 10 ऑगस्ट: महाराष्ट्र होमगार्डमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. होमगार्ड विभागात नवनवीन पदांची भरती सुरू असून, या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2024, सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. कसे करावे अर्ज: उमेदवारांना https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन … Read more