कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक प्रतिक्विंटल ३०० रुपये ची सानुग्रह अनुदान !

0

kannada news live : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या सहाय्याने आणखी सुखद बातम्या मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांची विधानसभेत घोषणा आज केली  की, सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक प्रतिक्विंटल ३०० रुपये ची सानुग्रह अनुदान देणार आहे.

या बाबतीत एकनाथ शिंदे यांनी या सुविधेसाठी १०० कोटी रुपयांचा बजेट केल आहे .

ad

Gram Panchayat New Salary : सरपंच आणि उपसरपंच यांना २०२३ पासून मिळतो एवढा पगार !

जॉइन कर मोफत उपडेट्स मोबाइल वरती मिळवा 

Join Whatsapp GroupJoin Whatsapp Group
Leave A Reply

Your email address will not be published.