जन्मतारखेवरून कुंडली काढणे : जन्मतारखेवरून कुंडली काढणे अतिशय सोपे असते मोफत कुंडली सॉफ्टवेअर ऑनलाईन – Kundali in Marathi आपण कोणत्याही जोतिषविषयक वेबसाईट वरती जाऊन आपली कुंडली हि आपल्या जन्मतारखेवरून मोफत काढू शकतात .(Free Marathi Janam Kundli, Janam patri ) जन्मतारखेनुसार मोफत कुंडली | जन्म तक्ता जन्मतारीखानुसार जन्म कुंडली
जन्मतारखेवरून कुंडली कशी काढतात ?
यासाठी तुम्हाला जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण याची माहिती असायला हवी. जर तुम्हाला हे सर्व तपशील माहित असतील, तर तुम्ही जन्मतारीख, वेळ आणि ठिकाणासह ज्योतिषाशी संपर्क साधून त्यांच्याकडून कुंडली तयार करून घेऊ शकता.
आजकाल अनेक ऑनलाइन पोर्टल्स देखील आहेत जे जन्मतारीख, वेळ आणि जन्मस्थानाच्या आधारावर जन्मकुंडली तयार करतात. तुम्ही वेबवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन जन्मकुंडली बनवण्याच्या साइट्स वापरू शकता जसे की astrosage.com, ganeshaspeaks.com इ.
जन्मतारखेवरून कुंडली काढण्यासाठी काही मोफत वेबसाईट