Republic Day 2025 : यावर्षी कितवा प्रजासत्ताक दिन आहे ?

Republic Day 2025: प्रजासत्ताक दिन हा भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उत्सव आहे, जो दरवर्षी 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी, 1950 मध्ये भारतीय संविधान अंमलात आले आणि भारत प्रजासत्ताक बनला. 26 जानेवारी 2025 कितवा प्रजासत्ताक दिन आहे ? 26 जानेवारी 2025 रोजी, भारत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल. या विशेष दिवशी, … Read more

Ram Shinde यांची महाराष्ट्र विधान परिषद सभापती पदासाठी उमेदवारी जाहीर !

Ram Shinde

Ram Shinde यांची विधान परिषद सभापती निवडणूक उमेदवारी जाहीर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दल माहिती देत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अमित शहा, … Read more

मोहन भागवतांचे धक्कादायक वक्तव्य: “एका जोडप्याला किमान तीन मुलं हवीत”

Mohan Bhagwat Latest News : नागपूरमध्ये(Nagpur News Updates) आयोजित एका कार्यक्रमात (Nagpur Event Mohan Bhagwat ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील घटत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली.(Mohan Bhagwat Controversial Statement ) त्यांनी लोकसंख्येचा स्थिरता दर टिकवण्यासाठी उपाययोजनांवर जोर दिला. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वत्र चर्चा निर्माण केली आहे. लोकसंख्येचा दर 2.1 पेक्षा … Read more

ST Bus Ticket Price increase | एसटीचा तब्बल 18 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव, तिकीट महागणार

ST Bus Ticket Price increase : एसटीचा तब्बल 18 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव, प्रवाशांचे आर्थिक ओझे वाढणार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ने प्रवाशांसाठी धक्कादायक बातमी दिली आहे. एसटीच्या तिकिटांमध्ये तब्बल 18 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या इंधन दरांमुळे आणि अन्य … Read more

cm of maharashtra : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस?

cm of maharashtra : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? cm of maharashtra :महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढील कार्यकाळाबाबत चर्चेला उधाण आले आहे. काही राजकीय सूत्रांनुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेऊ शकतात, तर शिंदे समर्थक हे मान्य करणार की नाही यावर सगळ्यांचे … Read more

कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक 2024: रोहित पवारांचा विजय, राम शिंदे यांचा पराभव!

कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक 2024: रोहित पवारांचा विजय, राम शिंदे यांचा पराभव! कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ (मतदारसंघ क्रमांक 227) मधील निकाल जाहीर झाले आहेत. चुरशीच्या लढतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) रोहित पवार यांनी बाजी मारली आहे. भाजपचे प्रो. राम शंकर शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. निकालाचा तपशील (राउंड 27/27): जिंकले: रोहित पवार (राष्ट्रवादी … Read more

कर्जत-जामखेड विधानसभा: राशीनची देवी कुणाला पावणार? रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांच्यात चुरस!

कर्जत-जामखेड विधानसभा: राशीनची देवी कुणाला पावणार? रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांच्यात चुरस! कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात (मतदारसंघ क्रमांक 227) विधानसभा निवडणुक 2024 च्या मतमोजणीसाठी रंगतदार स्थिती पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) रोहित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रो. राम शंकर शिंदे यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. ताजी स्थिती (राउंड 26/27): आघाडीवर: … Read more

Vidhan sabha election 2024 result : लाडकी बहीण योजनेने केलं गेम पलटी! भाजपचा मोठा विजय

vidhan sabha election 2024 result: लाडकी बहीण योजनेने केलं गेम पलटी! भाजपचा मोठा विजय पार्टीनिहाय निकालांचा आढावा(Vidhan sabha election 2024 result) महाराष्ट्रातील निवडणुकीत लाडकी बहीण योजनेच्या प्रभावाने मोठा राजकीय फेरबदल झाला आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) एकतर्फी विजय मिळवून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. खालील निकालांवरून हे स्पष्ट होते की भाजपने 132 जागा … Read more

Ahmednagar election result 2024 । election result 2024 । सर्व अपडेट

Ahmednagar election result 2024 ।अहमदनगर निवडणूक निकाल 2024: मतदारसंघवार निकालाचा आढावा महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल चुरशीचे ठरत आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर results.eci.gov.in उपलब्ध झालेल्या अद्ययावत निकालांनुसार, अनेक मतदारसंघांमध्ये प्रस्थापित पक्षांसाठी आव्हानात्मक स्थिती आहे.     Railway Apprentice :नोकरीची सुवर्णसंधी, 10वी, 12वी आणि ITI असलेल्यांसाठी नोकरी पक्की!   अहमदनगरमधील प्रमुख मतदारसंघांचे निकाल आणि … Read more

कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक 2024: काट्याची टक्कर! केवळ … मतांचा फरक

Karjat-Jamkhed Assembly Election 2024: मौजे मतमोजणीचे अपडेट्स (राऊंड 14/26) कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. भाजपचे प्रो. राम शंकर शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांच्यात केवळ 184 मतांचा फरक आहे. ही निवडणूक निकालाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत रोमांचक राहील, अशी शक्यता आहे.     Railway Apprentice :नोकरीची सुवर्णसंधी, 10वी, 12वी आणि ITI असलेल्यांसाठी … Read more