धुरंधर क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक यांचे निधन !

0

♦️ अंशुमन गायकवाड यांनी 1975 ते 1987 या काळात भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते.

धुरंधर क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक तसेच निवडकर्ते अंशुमन गायकवाड यांचं दीर्घ आजारानं वडोदरा इथं निधन झालं आहे.

♦️ अंशुमन गायकवाड यांनी 1975 ते 1987 या काळात भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते.

Follow Us
Leave A Reply

Your email address will not be published.