Rohit Pawar : महाराष्ट्र निवडणुकांतील अनियमितता: रोहित पवार यांची तीव्र प्रतिक्रिया !

महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये अनियमितता: रोहित पवार यांची प्रतिक्रिया रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये झालेल्या अनेक अनियमिततेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या निवडणुकांमध्ये पैसे वाटप, गुंडांचा वापर, बूथ ताब्यात घेणे, मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवावी यासाठी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून मतदान संथ करणे, मतदानाची आकडेवारी बदलणे, आणि हजारो नावे मतदान यादीतून गायब करणे … Read more

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात तीन जण ठार, भयानक फोटो !

बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कारचा अपघात तीन जण ठार तर तीन जखमी  नागपूर वरून पुण्याकडे जात होती कार, डिव्हायडवर आदळल्यामुळे झाला अपघात. 

जादूटोणा केल्याच्या संशयावरून महिलांना जिवंत जाळले ! अमरत्व मिळवण्यासाठी केला होता हा अघोरी उपाय !

  News गडचिरोली: एटापल्ली येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका महिलेस दोन जणांना जिवंत जाळल्याच्या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. मृत महिलेचे नाव अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांना या महिलेवर जादूटोणा करण्याचा संशय होता. त्यामुळे … Read more

आज आणि उद्या मोदींच्या महाराष्ट्रभर सभा, या ठिकाणी होतील सभा !

#लोकसभानिवडणूक२०२४   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज आणि उद्या राज्यात सहा सभा.  सोलापूर, कराड आणि पुणे इथं आज तर उद्या माळशिरस, धाराशिव आणि लातूर इथं प्रचारसभा.   अधिक माहिती आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा आणि टेलिग्राम चैनल देखील फॉलो करा

दुसऱ्या गाडीला धडकले पिकअप , नऊ जणांचा जागीच मृत्यू

अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना हा अपघात झालेला आहे .छत्तीसगढ मधील बेमेतरा इथं राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांनी भरलेली पिकअप व्हॅन दुसऱ्या वाहनावर आदळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झालेला आहे. https://jobs.punecitylive.in/npcil-executive-trainee-recruitment-2024-apply-for-400-posts/ NPCIL कार्यकारी प्रशिक्षार्थी भरती 2024: 400 पदांसाठी अर्ज करा! (NPCIL Executive Trainee Recruitment 2024: Apply for 400 Posts!) Samsung led tv 32 inch स्मार्ट TV … Read more

राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल – रोहीत पवार

दोन दिवसांपूर्वी गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रात संतापाची प्रचंड लाट उसळली, परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका निवडणुकीत बसू नये म्हणून ९९१५० मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्याच्या खोट्या बातम्या जाणीवपूर्वक पेरण्यात आल्या. राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करणं केंद्र सरकारला शोभत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे … Read more

पश्चिम बंगाल: ईडी अधिकाऱ्यांवर हल्ल्याप्रकरणी सीबीआयची धाड; शस्त्रे आणि दारूगोळा जप्त

पश्चिम बंगालमधील ईडी अधिकाऱ्यांवर हल्ल्याप्रकरणी सीबीआयकडून संदेशखाली अनेक ठिकाणी छापे, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त! कोलकाता: पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सीबीआयने आज संदेशखाली अनेक ठिकाणी छापे मारले. या छापेमारीत सीबीआयने अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या टीमने आज सकाळी … Read more

ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी ‘Chalo’ने ‘Chalo बेस्ट ईवी बसेस’मध्ये ७५० रोपांचे वाटप करून जागतिक वसुंधरा दिन साजरा केला.

Chalo ने जागतिक पृथ्वी दिन साजरा केला, ७५० रोपांचे वाटप करून ‘Chalo बेस्ट ईवी बसेस’ मध्ये प्रवास करणाऱ्यांचे आभार मानले. Chalo ने बसेसमधील प्रवाशांना रोपे वाटून जागतिक पृथ्वी दिन साजरा केला. ठाणे ते बीकेसी आणि अंधेरी मार्गावरील प्रवाशांना ७५० रोपांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम प्रवाशांचे आभार मानण्यासाठी आणि शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात … Read more

Hanuman Jayanti 2024 : नोकरी मिळत नाहीये तर उद्या हनुमान मंदिरात जाऊन करा हे उपाय !

नोकरीसाठी हनुमान जयंती विशेष उपाय! (Special Hanuman Jayanti Remedies for Finding a Job!) नोकरीसाठी हनुमान जयंती विशेष उपाय ! (Special Hanuman Jayanti Remedies for Finding a Job!) हनुमान जयंती 2024: नोकरी मिळत नाहीये तर उद्या हनुमान मंदिरात जाऊन करा हे उपाय ! Pune , 23 एप्रिल 2024: भगवान हनुमान यांचा जन्मदिवस म्हणून साजरी होणारी हनुमान … Read more

Pune : चिन्मय मांडलेकर त्याचा मुलगा , छत्रपती शिवाजी महाराज आणि जहांगीर नेमका काय मॅटर आहे जाणून घ्या !

Pune News :पुणे: चिन्मय मांडलेकर यांच्या मुलाचे नाव ‘जहांगीर’ ठेवल्याने वाद, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून माघार! प्रसिद्ध अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांच्या मुलाचे नाव ‘जहांगीर’ ठेवल्याने सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी या नावावर टीका केली आहे आणि मांडलेकरांना ट्रोल केले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता मांडलेकरांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. … Read more