hadapsar मध्ये कार बाजार दुकानात चोरी, २४ तासांत चोरटा अटक!
hadapsar मध्ये कार बाजार दुकानात चोरी, २४ तासांत चोरटा अटक! हडपसर, पुणे: दि. ३१/०३/२०२४ रोजी रात्री, हडपसर (hadapsar news)येथील चिंतामणी मोटर्स नावाच्या कार बाजार दुकानात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दोन गाड्या चोरल्या होत्या. या चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, गुन्हे शाखा युनिट-५ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि त्यांच्या टीमने त्वरित तपास सुरू केला.(hadapsar news … Read more