TATA CAPITAL PANKH SCHOLARSHIP :: उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळेल वर्षाला १२ हजार शिष्यवृत्ती “
शिष्यवृत्ती: THE TATA CAPITAL PANKH SCHOLARSHIP 2024-2025
📚 टाटा कँपिटल पंख शिष्यवृत्ती ही एक खाजगी शिष्यवृत्ती आहे जी BCom, BCA, BBA, BA, डिप्लोमा, पॉलिटेक्निक इत्यादी कोर्सेससाठी शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना दिली जाते.
शिष्यवृत्ती पात्रता:
- शैक्षणिक पात्रता:
- 10 वी आणि 11 वी मध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक आहे.
- आर्थिक पात्रता:
- ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2-5 लाखांच्या आत आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम:
- एका वर्षासाठी ₹12,000 पर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाईल.
अर्जाची अंतिम तारीख:
- ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: 15 सप्टेंबर 2024.
अर्ज कसा करावा:
- ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर भरावा.
- अर्ज भरण्यासाठी अधिक माहितीसाठी किंवा मदतीसाठी व्हाट्सअॅप करा: ८३२९८६५३८३