समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात तीन जण ठार, भयानक फोटो !
बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कारचा अपघात तीन जण ठार तर तीन जखमी नागपूर वरून पुण्याकडे जात होती कार, डिव्हायडवर आदळल्यामुळे झाला अपघात.
बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कारचा अपघात तीन जण ठार तर तीन जखमी नागपूर वरून पुण्याकडे जात होती कार, डिव्हायडवर आदळल्यामुळे झाला अपघात.
Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.