Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Pune Crime News: वारजे माळवाडीत हृदयद्रावक घटना; २ वर्षांच्या मुलीला संपवून आईने केली आत्महत्या!
पुण्यातील वारजे माळवाडी (Warje Malwadi) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना (Shocking Incident) समोर आली आहे. गोकुळनगर पठार भागात एका २८ वर्षीय महिलेने आपल्या २ वर्षांच्या मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेत आत्महत्या (Suicide)…
चिखलीत भीषण ‘हिट अँड रन’: सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला मिक्सर ट्रकची धडक; पती गंभीर…
चिखलीत भीषण 'हिट अँड रन': सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला मिक्सर ट्रकची धडक; पती गंभीर जखमी, चालक फरार
चिखली, पुणे: पुण्यातील चिखली परिसरात एक धक्कादायक 'हिट अँड रन'ची घटना समोर आली आहे. देहू ते आळंदी रोडवरील जाधववाडी येथील रिव्हर चौकात एका…
दिघी: भरधाव कारच्या धडकेत ज्येष्ठ महिला गंभीर जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Dighi: An elderly woman was seriously injured after being hit by a speeding car; a case has been registered against the driver.दिघी (पुणे): भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे कार चालवून एका ६१ वर्षीय ज्येष्ठ महिलेला धडक देऊन गंभीर जखमी…
शेलपिंपळगाव येथे झाडाच्या वादातून तुंबळ हाणामारी; चौघांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल
Shelpimpalgaon News : खेड तालुक्यातील मौजे शेलपिंपळगाव येथे झाडे तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून, एकाचे बोट तर दुसऱ्याच्या पायाची करंगळी फ्रक्चर झाली आहे. याप्रकरणी चाकण…
पिंपरी: हॉटेलमध्ये जेवताना ताटात पाणी उडाल्याचा जाब विचारला; ग्राहकावर चाकूने हल्ला
पिंपरी: हॉटेलमध्ये जेवत असताना वेटरच्या हाताचे पाणी ताटात पडल्याचा जाब विचारणे एका ग्राहकाला चांगलेच महागात पडले आहे. या किरकोळ कारणावरून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यानंतर चाकूने वार करून जखमी केले. ही…
Pune : नगर रोडवर कारमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून लुटमार; २५ हजारांचा ऐवज…
पुणे: शहरातील नगर रोड (Nagar Road) परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, येरवडा भागात एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारमध्ये बसलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात बिअरची बाटली आणि दगडाने मारहाण करून तीन अनोळखी लुटारूंनी…
Pune Crime News: “रागाने का बघतोस?” म्हणत तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; हडपसरच्या…
pune crime news hadapsar : थंडीच्या दिवसात घराबाहेर शेकोटी पेटवून मित्रासोबत बसलेल्या एका २४ वर्षीय तरुणावर केवळ "रागाने का बघतोस?" अशी विचारणा करत टोळक्याने लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हडपसर…
MPSC विद्यार्थ्यांसाठी रूपाली चाकणकर मैदानात; संयुक्त पूर्व परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवून देण्याची…
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या 'अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' (Combined Prelims 2025) संदर्भात सध्या राज्यभरातील विद्यार्थी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर…
गोपालखेड येथे श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात संपन्न,सलग ३० व्या वर्षी परंपरेनुसार…
अकोला (प्रतिनिधी):"गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला"चा जयघोष आणि स्वच्छतेचा मंत्र देणारे आधुनिक युगातील महान समाजसुधारक श्री संत गाडगेबाबा यांची ६९ वी पुण्यतिथी अकोला जिल्ह्यातील गोपालखेड (ता. जि. अकोला) येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय!-->…
१९७२ च्या दुष्काळाच्या आगीतून तावून सुलाखलेलं एक कणखर व्यक्तिमत्त्व: कै. मंदोदरी आजींचा जीवनप्रवास
काळाचा महिमा अगाध असतो. जो माणूस जन्माला येतो, त्याला एक दिवस जावं लागतं, पण जाण्याआधी तो आपल्या कष्टाने आणि जिद्दीने जी शिदोरी मागे ठेवतो, तीच खरी त्याची ओळख असते. पुणे सिटी लाईव्हचे संस्थापक महेश राऊत यांच्या आजी, कै. मंदोदरी निवृत्ती…
