Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
धायरी येथे डंपर अपघातामुळे ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी; रहिवाशांनी डंपर वाहतूक रोखली
पुणे, धायरी: DSKविश्व येथे सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली. डंपर एका ज्येष्ठ व्यक्तीच्या हातावरून गेल्याने त्यांना गंभीर जखमी केले आहे. या अपघातामुळे संतप्त रहिवाशांनी त्वरित प्रतिक्रिया दिली व सोसायटीचा गेट!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचं मराठवाडा हद्दीत आगमन
संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचं मराठवाडा हद्दीत आगमनजालना: संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचं मराठवाडा हद्दीत आगमन झालं आहे. जालन्यातल्या वाघ्रुळ जहांगीर गावात पालखीचं मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आलं.गावकऱ्यांनी जय जय!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ISBM कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे: नवे शैक्षणिक पर्व सुरू
ISBM College of engineering pune : ISBM कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे: नवे शैक्षणिक पर्व सुरू
पुणे, २७ जून २०२४: ISBM कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे ने आपले नवीन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीचे प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. अभियांत्रिकी…
Read More...
Read More...
Pune girl reel instagram : पुणेच्या तरुणीचा धोकादायक स्टंट, इन्स्टाग्राम रीलसाठी इमारतीच्या कळेवर…
Pune girl reel instagram:पुणेच्या तरुणीचा धोकादायक स्टंट, इन्स्टाग्राम रीलसाठी इमारतीच्या कळेवर लटकलीपुण्यातून एक ध shocking धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी इन्स्टाग्राम रील बनवण्याच्या नादात इमारतीच्या कळेवर…
Read More...
Read More...
आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता या जिल्ह्यांना धोक्याची सूचना !
आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये विशेषतः मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ते!-->…
Read More...
Read More...
शेतकऱ्यांच्या अडचणी दूर! नियंत्रण कक्ष आली मदतीला!
शेतकऱ्यांसाठी आनंददायी बातमी! आता नियंत्रण कक्ष उपलब्ध!मुंबई, २६ जून २०२४: राज्यातील शेतकऱ्यांना आता अडचणींवर त्वरित उपाय मिळणार आहेत. कृषी आयुक्तालयाने शेतकऱ्यांसाठी एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाशी संपर्क साधून,!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
World Drug Day: लाखो तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करणारी आणि कुटुंबे विस्कळीत करणारी वाईट गोष्टीचा…
जागतिक मद्यपानविरोधी दिवस(World Drug Day) लाखो तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करणारी आणि कुटुंबे विस्कळीत करणारी वाईट गोष्टीचा सर्वांनीच विरोध करायला हवा!आज २६ जून रोजी जागतिक मद्यपानविरोधी दिवस(World Drug Day) निमित्ते, जगभरातील लाखो!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
तळेगाव दाभाडे आणि खडकवासला येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू!
तळेगावदाभाडे आणि खडकवासला येथील मागासवर्गीय मुलींसाठी आनंदाची बातमी! २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी वसतिगृहाच्या गृहपाल यांच्याकडून अर्ज घेऊन तातडीने भरण्याची विनंती करण्यात येत!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
NEET PG परीक्षा पुन्हा पुढे ढकलली! विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात?
धक्कादायक! NEET PG परीक्षा पुन्हा पुढे ढकलली! विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ, माधुरी कांतीकर यांनी दिली खात्रीमुंबई: NEET PG परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, महाराष्ट्र!-->!-->!-->…
Read More...
Read More...
राज्यपाल रमेश बैस यांचा विद्यार्थ्यांना सल्ला: सुरक्षित नोकऱ्यांपेक्षा नवोन्मेषक बना, व्यवसाय सुरू…
पुणे | सिम्बायोसिस इंटरनॅशनल कल्चरल सेंटरचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दीक्षांत समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या समारंभात बोलताना राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित नोकऱ्यांच्या मागे!-->!-->!-->…
Read More...
Read More...