पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कार्यकाळात पुणे शहरात अनेक विकासकामे झाली असून, पुण्याच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
पुण्यातील बातम्या ब्रेकिंग न्यूज आणि विशेष अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि ही बातमी आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा